!! दहावीच्या निकालात भगवंतराव प्राथ /माध्य. आश्रम शाळा बुगींने घसघशीत यश संपादित करुन परंपरा कायम!!
!! दहावीच्या निकालात भगवंतराव प्राथ /माध्य. आश्रम शाळा बुगींने
घसघशीत यश संपादित करुन परंपरा कायम!!
विद्यार्थीचे सर्व स्तरातून कौतुक
निकालाची टक्केवारी. 97.82%
मुलचेरा ::भगवंतराव प्राथ/माध्य. आश्रम शाळा बुगीं ता. एटपल्ली जि. गड़चिरोली या आदिवासी क्षेत्रातून शाळेचा इयत्ता 10वी चा निकाल 97.82 % इतका लागले असून या शाळेने आपला घसघशीत यश संपादित करुन परंपरा कायम राखली आहे.
इयत्ता दहावी च्या परिक्षेत चि. विष्णू बैसु हीचामी यानी 73.06% गुण संपादन करून शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला व चि. विशाल रामा मडावी 73.02% टक्के घेउन व्दितीय क्रमांक पटकावला. चि. अकुश गावडे यांनी 72.02% टक्के घेऊन तिसरा क्रमांक पटकावला आहे.
दहावीत एकुण पटसंख्या 49 विधाथ्यीँ होते त्यापैकी 49 विधाथ्यीँ परीक्षेत बसले व त्यापैकी 47.विधाथ्यीँ उत्तीर्ण झाले. 17 विधाथ्यीँ प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले व 25 विधाथ्यीँ व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले 5 विधाथ्यीँ तिसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण झाले.
भगवंतराव प्राथ/माध्य. आश्रम शाळा बुगीं ने दहावीच्या निकालात उज्वल यश संपादित करुन परंपरा नेहमी प्रमाणे या वर्षी सुध्दा कायम राखली आहे. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या
भविष्यच्या वाटचाला करिता.
शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय : ए. डब्ल्यू. बोरूले आद. जे. एस. मैद मा. ताजने सर, चलाख सर, कापगते सर , मुत्येलवार सर, बिरमवार सर कुभरे सर, रामटेके मॅडाम, गोड सेलवार मॅडाम, कोरामी मॅडाम, लाभसोगे सर
शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांनी पुढिल वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.



