Vidarbh24News

Latest Online Breaking News

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने विदर्भभर संघटनात्मक बांधणीचे काम सुरू

 

वणी- विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने विदर्भभर संघटनात्मक बांधणीचे काम सुरू आहे. या अनुषंगाने विश्राम गृह वणी येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग घेण्यात आली यावेळी युवा सामाजिक कार्यकर्ते  राजू पिंपळकर यांची ऍड.वामनराव चटप यांच्या हस्ते विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या *जिल्हा संघटक* पदी तर  मंगेश रासेकरयांची विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या *जिल्हा सरचिटणीस* पदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम पाटील,बाळासाहेब राजूरकर,कोर कमिटी सदस्य रफिक रंगरेज,युवक अध्यक्ष राहुल खारकर,शहर अध्यक्ष संजय चिंचोळकर,शेतकरी नेते देवराव धांडे,दशरथ पाटील,रुद्रा कुचनकर,आकाश सूर,राहुल खिरटकर,शैलेश गुंजेकर,नारायण काकडे,राहुल झट्टे,होमदेव कन्नके,प्रीतम मत्ते,मंगेश डोंगे,आनंदराव पानघाटे यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!