अबब……आणखी वणीत एक रुग्ण पॉजिटिव्ह….एकूण रुग्ण संख्या 10…*
अबब……आणखी वणीत एक रुग्ण पॉजिटिव्ह….एकूण रुग्ण संख्या 10…*
*वणीत रुग्ण संख्येत वाढ…..*
आज आणखी कोरोनाचा रुग्न वणीत *साई नगरी* येथून सापडल्याने वनिकरांचा मनात भीति निर्माण झाल्याके दिसून आले .साई नगरी ह्या ठिकाणी सील करण्यात आले तसेच तिथे निरजन्तु करण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. ह्या रुग्णाने स्वताः नागपुर येथे जाऊन कोरोना चाचणी केली व त्यात त्याला पॉजिटिव्ह निघुन आले. त्याला यवतमाळ येथे पुढील उपचाराकरिता हलविले आहे .
त्याचप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्र 1,2,3 येथील संशयित व्यक्तीचे नमूने सुधा पाठविन्यात आले.एकूण 49 संशयितापैकी 20 नमूने हे निगेटिव्ह आले व 29 नमूने रिपार्ट ही प्रलंबित आहे.
महत्वाची बाब म्हणजे 4 जुलै ला एक नवीन साखडी जी तैयार झाली त्यातीलच एक आहे की क़ाय? असा प्रश्न लोकांना पडलेला आहे.तर्क वितर्क लोकांना दिसून येत आहे .बघा पुढील वाटचाल वनितिल क़ाय होईल?.4जुलै नंतर प्रशासनाचे काम सुरु असतानाच एक नवी बातमी 8 जुलै ला माहिती झाली की ,एक रुग्ण साई नगरित अबब……असा हौद…निघत आहे. वणीकरांचा मनातून आला की क़ायअस वाटल?.वणीतिल संख्या वाढत असल्यामुड़े चिंता निर्माण झाली आहे . ह्यावर शहरात लवकरात लवकर निर्णय नाही घेतले तर ….हा कोरोना आमचाहि जवड़ कधी येऊन थापेल सांगता येणार नाही. विविध ठिकाणी कार्य करतांना आरोग्यविभागची चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे.शहरवासी खुप धस्तावले आहे तसेच प्रशासही खुप कष्ट करत आहे.



