Vidarbh24News

Latest Online Breaking News

भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेद्वारे विज बिलाचे दहन

भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटना
तालुका सावली द्वारा
विज बिल दहन आंदोलन

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लाकडाऊन काळात वारेमाप विज बिल आकारण्यात येत आहे. त्यामुळे दिव्यांग, वृद्ध, मुकबधिर, व्यंग, निराधार, अंध व कामगार, सर्व सामान्य माणूस होरपळून निघत आहे. याची जाणीव सरकारला असायला पाहिजे आणि योग्य आर्थिक मदत करुन वाढिव विज बिल माफ करायला पाहिजे. परंतु अस कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊल उचलतांना दिसत नाही.
याचाच रोष समस्त जनतेमध्ये आहे. हा रोष व्यक्त करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नगर पंचायत कार्यालय सावली समोर भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेनी विज बिल दहन आंदोलन करून निषेध केला.
दिव्यांग, अनाथ, निराधार, अंध, वृद्ध कामगार सर्व सामान्य ग्राहकांचे विज बिल माफ करावे अशी मागणी केली.
यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष नरेंद्रकुमार डोहणे, सचिव मनोज शेंडे, सहसचिव भूषण चिलकेवार, महासचिव जनार्दन गेडाम, व दिनकर राऊत, पुर्णचंद्र गेडाम, संघम गेडाम इत्यादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!