Vidarbh24News

Latest Online Breaking News

30 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

सोनुर्ली येथील 30 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

विहीरीतील मृतदेह जिल्हा शोध बचाव पथकाने काढला बाहेर

चंद्रपूर, दि. 22 जून: जिल्ह्यातील सोनुर्ली तालुका कोरपना येथील विजय शंकर तायडे 30 वर्षीय व्यक्तीने 20 जून रोजी विहिरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती मिळताच दिनांक 21 जून रोजी जिल्हा शोध व बचाव पथकाने(पोलीस दल) या व्यक्तीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.

21 जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास नियंत्रण कक्षाला माहिती मिळतात त्यानुसार जिल्हा शोध व बचाव पथक (पोलीस दल) चंद्रपूर यांनी घटनास्थळी जाऊन शोध घेतला. दुपारी चारच्या सुमारास सदर व्यक्तीचा मृतदेह मिळाला. जिल्हा शोध व बचाव पथकाने (पोलीस दल) मृतदेह विहिरीत बाहेर काढला. मृतदेह पोलीस प्रशासनाला सुपूर्त करून पोलीस प्रशासन पुढील तपास करीत आहेत.

या शोध मोहिमेत बोट चालक अशोक गर्गेलवार, मंगेश मत्ते,वामन नक्षीने, उमेश बनकर, दिलीप चौहाण, गिरीश मारापे, समीर चापले, सुजित मोगरे, विकी खांडेकर, अजित बाहे उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!