Vidarbh24News

Latest Online Breaking News

 जनसुविधेअंतर्गत चांदली, खेडी विकास कामाचे भूमिपूजन 

सावली:- खासदार श्री.अशोक जी नेते यांच्या विशेष प्रयत्नातून जनसुविधा अंतर्गत 2.60 (दोन कोटी साठ लक्ष रुपये) सावली तालुक्यात मंजूर झाल्याने त्या विकास कामाचे भूमिपूजन खासदार श्री. अशोक जी नेते यांच्या हस्ते आज दि.२८जून २०२३ ला चांदली व खेडी या ठिकाणी कुदळ मारून करण्यात आले.

यावेळी खासदार तधा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, तालुकाध्यक्ष अविनाश पाल,तालुका महामंत्री सतिश बोम्मावार,सावलीचे बिडीओ वासनिक साहेब, सहाय्यक बिडिओ तेलकापलीवार, विस्तार अधिकारी परसावार, शहराध्यक्ष आशिष कार्लेकर,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विनोद धोटे, कृ.उ.बा.समिती संचालक तथा भाजपा युवा नेते सचिन सा. तंगडपल्लीवार,चांदली चे सरपंच विठ्ठल येगावार,खेडीचे सरपंच सचिन ताटपलीवार,भाजपा शाखा अध्यक्ष चांदली अनिल येनगंटीवार,अनिल माचेवार, मयुर गुरूनुले,उपसरपंच मनीषा मोहुरले, जयश्री जनमवार, गोपिका गोपेवार, शुभांगी संतोषवार तसेच कार्यकर्ते व मोठ्या संख्येने गावकरी नागरिक उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!