विज्ञान शाखेत माऊंट ज्युनिअर तर कला शाखेत विश्वशांति विद्यालयाची बाजी …..
* विज्ञानशाखा पारस मेटपल्लीवार ८०.३३% *
* कला शाखा प्रतीक्षा शेरकी ८६.५०% *
सावली ( लोकमत दुधे/बाबा मेश्राम )
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रूवारी – मार्च २०२३ च्या उन्हाळी ( बारावी ) परिक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला असून माऊंट ज्युनिअर सायन्स विद्यालयाचा पारस मेडपल्लीवार(८०. ३३ ) टक्के गुण घेऊन तालुक्यात विज्ञान शाखेतुन प्रथम तय विश्वशांति विद्यालयाची प्रतीक्षा शेरकी हिने ८६.५० % टक्के गुण घेऊन काला शाखेतुन तालुक्यात प्रथम येण्याची बहुमान मिलविला आहे ,वि.वि. विद्यालयाचे अविनाश मांदाले ८३.८३ ,अतुल राऊत ८१.८३ असे दुस ऱ्या आणि तीस ऱ्या क्रमांकवर बाजी मारली, तर रमाबाई अंबेडकर विद्यालयाची भाग्यश्री कुकुडकर हिने ८० .६७% गन घेऊन विद्यालयतून कला शाखेत प्रथम येण्याची मान मिळविला, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आज रोजी उन्हाळी परीक्षा ईय्यता १२ वी चा निकाला घोषित केला सावली तालुक्यात कला शाखेचे नव तर विज्ञान शाखेचे तीन असे बारा विद्यालय असून कला शाखेत रमाबाई आंबेडकर वि . सावली ९९.०२% , विश्वशान्ति वि. सावली ९८.२४% ,नवभारत विद्यालय व्याहाड बुज ९८.१८%, शरदचंद्र पवार कनिष्ठ महाविद्यालय तथा विज्ञान महाविद्यालयाचा १००%, विकास विद्यालय विहिरगाव ९७.७५% , ईदिरागांधी विद्यालय पालेबारसा ८१.६३% ,संत तुकाराम महा. विद्यालय पाथरी ९२.८५% ,संत गजानन महा.विद्यालय पेढ़री ९०.३२% , भैयाजी पाटिल भांडेकर वि . कापसी ९७.१४% , प्रवीन भाऊ आडेप्वार वि. निफान्द्र ८७ .८०% , तर विज्ञान शाखेत माउण्ट वि. सावली , विश्वशांति वि. सावली , जे के पाल विद्यालय व्याहाङखुर्द १००% निकाल लागला असून उतीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करीत पुढील कार्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या ……



