Vidarbh24News

Latest Online Breaking News

गुरांच्या गोठयात गळफास लावून आत्महत्या

सिंदेवाही तालुक्यातील कळमगांव गन्ना येथील मुखरू वासुदेव मगरे वय 36 वर्ष या इसमाने गुरांच्या गोठयात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली सविस्तर वृत्त असे  आहे की कळमगांव गन्ना येथील रहिवासी मुखरू मगरे हा इसम मंगळवार ला सकाळी 6 वाजता दारुच्या नशेत गुरांच्या गोठयात गळफास लावून आत्महत्या केली। या घटनेची माहिती सिंदेवाही पोलिस स्टेशन ला मिळताच सिंदेवाही  चे ठानेदार तुषार चव्हाण, भास्कर ठाकरे पीएसआय व पोलिस कर्मचारी घटना स्थळी पंचनामा करुन मृतकाचा चा शव ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे आणन्यात आला शवविच्छेदन करुन गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील प्रकरणाचा तपास ठानेदार तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप कोवे करीत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!