Vidarbh24News

Latest Online Breaking News

सिंदेवाही मुल महामार्गावर दुर्दैवी भीषण अपघात

सिंदेवाही मुल महामार्गावर दुर्दैवी भीषण अपघात

 

सिंदेवाही  तालुक्यातील सरडपार गावालगत पुलाजवळ दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एक युवक व युवती जागीच ठार झाले तर दुचाकीवरील तिसरा युवक गंभीर जखमी झालाआहे. सदर अपघात  काल रात्री ८.०० वाजताच्या सुमारास घडला.अपघातानंतर लगेच जखमी व मृतकांना सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. सदर घटनेत मृतक सुमित राजू अलोणे वय २३ वर्षे ,मृतक सेजल अनिल कुंभारे वय १९ वर्षे तर गंभीर जखमी असलेल्या युवकाचे नाव अक्षय यादव लेनगुरे (२३) असे आहे. सदर जखमी युवकाला चंद्रपूर येथे तत्काळ हलविण्यात आले. सदर प्रकरणाचा तपास सिंदेवाही पुलिस स्टेशन चे नव नियुक्त ठानेदार तुषार चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली  पीएसआय महल्ले, पीएसआय नेरलावार पो.हवा. देवा सोनुले ,पो.शी रणधीर मदारे, पो.शी गणेश मेश्राम पो.शी मंगेश मातेरे, पो.शी सावसाकडे पो.शी मंगेश श्रीरामे करीत आहे.

vidarbh24news

    

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!