Vidarbh24News

Latest Online Breaking News

शेतीच्या अनुदानाच्या वादावरून दोन भावात हानामारी ….

अनुदानाच्या वादावरून दोन भावात हानामारी ….
* पेठगाव माल येथील घटना *
* सखे भाऊ झाले पक्के वैरी *
सावली ( लोकमत दुधे )
दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे भरपूर अनुदान मिळाले. शेतीवर मिळालेल्या अनुदानावरुन दोन भावात हाणामारी झाल्याची घटना नुकतीच घडली त्यात लहान भाऊ जख्मी झाला किशोर तुकाराम पाल ४० वर्ष असे जख्मी झालेल्या लहान भावाचे नाव असुन तो पेठगाव माल येथील रहीवाशी होता. यंदा दमदार पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र हाहाकार निर्माण झाला जनजीवन विसकळीत झाले त्यामुळे नदी नाले तुलूब भरून वाहू लागले शासनाने अतिवृष्टि जाहिर केली परिणामी नदी नाल्या लगत शेतजमीनीची मोठी नुकसान झाली त्यामुळे अशा नुकसानग्रस्त भागातील शेतकाऱ्याना शासनाने अनुदान जाहिर केले त्यांचे वाटप सुरु आहे अनेक शेतकऱ्यानी अनुदानाची उचल सुधा केली आहे.जख्मी लहान भाऊ किशोर यांची जिबगाव साजा अंतर्गत पेठगाव माल येथे सामलात शेती असून नंबरदार आरोपी भाऊ दशरथ याने आपल्या नावाने इतरांच्या समंतीने पैशाची उचल केली त्याना २०; ००० /- रु अनुदान मिळाले होते याची कल्पना होताच बाहेरगावी कामानीमित्य असलेला जख्मी लहान भाऊ याने अनुदानाच्या रकमेची मागणी केली असता दोन भावात शुक्रवार रोजी सायंकाळी वाद झाला त्यात लहान भाऊ किशोर जख्मी झाला असून जख़्मीने मोठ्या भावा विरुद्ध ठाण्यात तक्रार केली असता आरोपी विरुद्ध ५०४; ५०६ ; ३२३ अंतर्गत कार्यवाही करण्यात आली त्यामुळे अनुदानाच्या वादात सखे भाऊ पक्के वैरी झाल्याचे दिसुन येत आहे पुढील तपास सुरु आहे …

कोट

जिबगाव साजा अंतर्गत पेठगाव माल येथे असलेल्या शेत जामिनिची नुकसान भरपाई म्हणून अनुदान मजुर झाले ते अनुदान नंबरदार दशरथ पाल याच्या नावे जमा झाले पैकी किशोर पाल यांना अनुदा पैकी १० ;५००/- रु गावातील पाच लोका समोर पैसे देण्यात आले यात कोणताही पक्षपात जिबगाव साजा अंतर्गत करण्यात आला नाही ….

तलाठी … चौहान
……………………………..

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!