Vidarbh24News

Latest Online Breaking News

अहो वणीकरांनो !!!!!!! येत्या 27 मार्चपासून ते 4 एप्रिलपर्यंत बँका बंद राहणार……

वणी (24 मार्च ):- चालू महिन्यातील बँकेचा महत्त्वाचा कामांचे नियोजन नागरिकांना 26 मार्चच्या आधी उरकावे लागणार आहे.कारण सरकारी बँका मागच्या अंतिम आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात  काही दिवस बंद राहणार आहे.

सरकारी बँका कर्मचाऱ्यांनी बँकेच्या खाजगीकरणा-  विरुद्ध पुकारलेल्या संपामुळे आधीच बँका 15 ते 16 मार्चला बंद होत्या.यामुळे देशभरातील बँकेच्या कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले होते .याच्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. परंतु आता तर सलग सुट्ट्यांमुळे बँकांचे काम ठप्प होणार आहेत आधीच करना निर्बंधांमुळे बँकातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी आहे.यातच पेन्शन, निराधार योजना इतर मानधन घेण्यासाठी बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढत आहे .त्यामुळे ग्राहकांना आता पुन्हा 26 मार्च पर्यंत बँकेचे कामे उरकावी लागणार आहे.नाहीतर ,आठ दिवस थांबावे लागणार आहे. या बँकांच्या सुट्टीचा परिणाम एटीएम यंत्रणा वरही होणार आहे. त्यामुळे ग्राहकाने पुरेशी रोकड आधीच आपल्याजवळ बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे.27 मार्चपासून ते 31 मार्च पर्यंत तसेच 1,2,आणि 4 एप्रिल पर्यंत विविध कारणांसाठी बँका बंद राहतील.आर्थिक वर्षाची अखेर असल्याने बँकांसाठी मार्च महिना महत्त्वाचा असतो.पण मार्च अखेरीस होळी शनिवार रविवार आणि बँकांचा वर्षाचा आर्थिक हिशोब करण्यास बँका बंद राहणार आहे .यामध्ये 26 मार्चला दुसरा शनिवार ,28 मार्चला रविवार, 29 मार्चला धुलीवंदन सण ,30 मार्चला सार्वजनिक व्यवहार बंद ,असल्याने बँका बंद राहणार आहे.

तर 1 एप्रिलला अकाउंट क्लोजिंग दिवस, 2 एप्रिलला गुड फ्रायडे, 3 एप्रिलला पुन्हा शनिवार ,व  4 एप्रिलला रविवार असल्याने पूर्णतः बँक ऑफ बंद राहतील.तरी समस्त जनतेला सर्व कामे येत्या दोन दिवसात करावे व स्वजळ रोकड़ बाळगावे …..

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!