Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी पोलीस स्टेशन येथे 23 बेवारस मोटरसायकलांचा जाहीर लिलाव…. जाहीर लिलाव……

वणी (मार्च 17):- वणी पोलीस स्टेशन येथे असलेल्या 23 बेवारस मोटरसायकलचा जाहिर लिलाव दिनांक 27.3.2021 रोजी सकाळी 11 वाजता बेवारस दुचाकी वाहनांचा करण्यात येणार आहे. सविस्तर वृत्त पोलीस स्टेशन वणी जिल्हा यवतमाळ येथे एकूण 23 बेवारस दुचाकी वाहने उभी आहेत सदर वाहना बाबत अद्यापर्यंत मालकी हक्क सिद्ध केलेल्या नाही.पोलिस स्टेशन जवळ असलेल्या माहितीच्या यादीतील  दुचाकी उपलब्ध माहितीप्रमाणे वाहन कुणाचीही असल्यास त्यांनी पोलिस स्टेशन वणी, जिल्हा- यवतमाळ येथे मुळ कागदपत्रासह स्वयं हजर येऊन दिनांक 21.3.2021 पर्यंत स्वतःचा ताबा घेऊन जावे.

जर त्यानंतर कोणीही बेवारस दुचाकी वाहनावर आपली मालकी हक्क दाखविल्यास तो ग्राह्य धरल्या जाणार नाही.याची महत्वाची दखल घ्यावी .

तसेच दिनांक 27.3.2019 रोजी सकाळी 11 वाजता बेवारस दुचाकी वाहनांचा जाहीर लिलाव केल्या जाईल तरी,जास्तीत जास्त लोकांनी या जाहीर लिलाव मध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांनी केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!