Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी येथील तहसील कार्यालया समोर भव्य आधार नोंदणी केंद्र सुरु……….

★जनतेला अन्य कोणत्याही गावी आता येर-झऱ्या मारावे लागणार नाही

वणी (23 .मार्च ):- वणी येथील तहसील समोर सर्व जनतेच्या सेवेसाठी आधार कार्ड सुरु करण्यात आले आहे. आज आधार कार्ड केंद्र ही आधुनिक गरजच बनली असून वणी येथे खुप मोठ्या प्रतिक्षेनंतर आता भव्य आधार कार्डचे केंद्र समस्त जनतेच्या सेवेसाठी आज दि 15 मार्च रोजी पासून सुरु झाले आहे .

कोविड 19 चे सर्व नियम लक्षात घेत या केंद्रावर त्या नियमाची अंमलबजावणी सुद्धा केली जाईल.सदर केंद्रावर आधार कार्ड काढ़णे, नाव व पत्ता दुरुस्ती करणे ,अपडेट करणे, मोबाइल नंबर बदलविणे,आधार नोदनीची स्थिति व ई-आधार,

अश्या अनेक बाबी या केंद्रावर करण्यात येईल म्हणून समस्त ग्रामीण भागातील जनतेस व शहरी भागातील जनतेस वणी येथील तहसील कार्यालय समोर असलेल्या केंद्रावर येऊन आपल्या आधार संबंधी सर्व अडचणी दूर केल्या जाईल असे आवाहन सुद्धा केले.आपण केंद्रावर येऊन भेट द्यावे व आम्ही आपणास सहकार्य करूया !!!!पत्ता:- तहसील कार्यालय समोर वणी,ता-वणी ,जिल्हा – यवतमाळ.

संपर्क करावे:- 8605202038,9401189918

नोट:- विना मास्कने परवानगी राहणार नाही याची नोंद घ्यावी

 

 

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!