पार्लेस्वर प्रतिष्ठान(PPL) क्रिकेट टुरलामेंट चे विजेते रॉयल फायटर ओनर श्री संदीप भाई गोरुले.
पार्लेस्वर प्रतिष्ठान(PPL) क्रिकेट टुरलामेंट चे विजेते रॉयल फायटर ओनर श्री संदीप भाई गोरुले.
(दिनांक १६ मार्च)- पार्लेस्वर प्रतिष्ठान यांच्या ८व्या वर्धापन दिनानिमित्त ppl क्रिकेट टुरलामेंट चे आयोजन केले होते.
या स्पर्धे मध्ये विजेते रॉयल फायटर ओनर श्री संदीप भाई गोरुले व उपविजेता संघ पार्लेस्वर पॅंथर्स ओनर श्री सुमित ठिक यांनी जिंकली.
या वेळी उपस्थित प्रमुख पाहुणे
श्री. शिवाजी सुद
श्री. शिवाजी खैरनार
अशी माहिती पार्लेस्वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. चेतन बेलकर यांनी दिली. आणि पुढील दिल्या.