कुमारी. ‘शाभवी अवि राऊत’ यांची “घाटकोपर युवासेना उपविभाग अधिकारी” पदी निवड
कुमारी. ‘शाभवी अवि राऊत’ यांची “घाटकोपर युवासेना उपविभाग अधिकारी” पदी निवड
(दिनांक १५ मार्च )- “आम्हाला गर्व हिंदुत्वाचा ” ग्रूपचे उपाध्यक्ष अवि राऊत यांची सुकन्या कुमारी. शाभवी अवि राऊत यांची “घाटकोपर युवासेना उपविभाग अधिकारी’ पदी निवड झाल्या बद्दल ‘आम्हाला गर्व हिंदुत्वाचा ” या आमच्या व्हाॅट्सअॅप ग्रूप तर्फे कुमारी शाभवी यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित संतोष पाटील, यशवंत खोपकर, प्रवीण कोरपे, रज्जाक शेख विनायक जाधव,व शिव सैनिक पदाधिकारी उपस्थित होते



