Vidarbh24News

Latest Online Breaking News

*वणी येथे वितरकांचा,पेपर वितरणावरती बहिष्कार*

*वणी येथे वितरकांचा,पेपर वितरणावरती बहिष्कार*

*कोरोणा चाचणी अनिवार्य केल्यामुळे वितरक नाराज*

आज रविवार 14 मार्च2021 रोजी वाचक पेपर वाचण्यापासुन वंचित
सविस्तर वृत्त असे की,
शनिवार 13मार्च2021 ला नगर पालिका प्रशासनाच्या वतीने संपुर्ण शहरात नोटीस धडकल्या की, शहरातील पानटपरी , फळ विक्रेते, वृत्तपत्र वितरक ,यांना कोरोना चाचणी अनिवार्य केली. यामध्ये जर कोणी चाचणीला टाळाटाळ केली तर त्या वितरकाचा व्यवसाय बंद करण्यात येईल अशी एकटप्पी भुमिका पालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली. त्यामुळे संपुर्ण वृत्तपत्र वितरकांनी नगर परिषदेच्या एकटप्पी भुमिकेचा निषेध म्हणून वितरणावर निषेध दर्शविला आहे.
त्यामुळे आज वणीकरांना वृत्तपत्र वाचण्यापासुन वंचित रहावे लागणार आहे..

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!