संचालक मा.श्री. कुणाल वासेकर यांचा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज 💐💐🚩🚩जयंतीच्या समस्त जनतेस मंगलमय, शिवमय 🚩शुभेच्छा💐💐💐🚩
इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर… राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज 💐💐🚩🚩जयंतीच्या समस्त जनतेस मा.श्री.कुणाल वासेकर यांचा तर्फे 💐💐💐💐💐💐 शिवमय हार्दिक शुभेच्छा💐💐