Vidarbh24News

Latest Online Breaking News

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती वणी नगर सेवा स्वच्छता समिती तर्फे साजरी

▪️स्वच्छता अभियान राबवून अभिवादन कार्यक्रम संपन्न…

वणी (19. फेब्रू ): जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी नगर सेवा स्वच्छता समिती तर्फे सकाळी 6 वाजता  स्वच्छता अभियान राबवून अभिवादन करण्यात आले.वणी शहरात गेल्या 8 वर्षापासून दर रविवारी स्वच्छता अभियान आणि महापुरुषांच्या जयंती व स्मृतीदिनी त्यांच्या चौकात रांगोळी काढून स्वच्छता अभियान राबवून साजरी करण्याची एक आगळी वेगळी शैली सर्वाना परिचीत आहे.

 

   यातच जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पहाटेच समितीतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.त्यांनतर समितीचे सदस्य राजेंद्र साखरकर सर यांच्या हस्ते पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले.

  याप्रसंगी समितीचे अध्यक्ष नामदेव शेलवडे तसेच सदस्य दिनकर ढवस,राजू तुराणकर,प्रमोद मिलमिले,विकास जयपूरकर,सौ.ज्योतिताई ढाले साखरकर, सौ.पल्लवी महेश लिपटे व महेश लिपटे उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!