Vidarbh24News

Latest Online Breaking News

लोखंडी पोलला धडक दिल्याने मोटार सायकल स्वाराचा मृत्यू

लोखंडी पोलला धडक दिल्याने मोटार सायकल स्वाराचा मृत्यू

सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव जवळील रत्नापूर येथील रहिवासी असलेला मृतक अमोल महादेव बावणे वय वर्षे 19 आपल्या दुचाकी वाहनाने वाहन क्रमांक MH 34 AU 2764 या वाहनाने एकटाच गावाजवळ जवळ असलेल्या नवरगाव या ठिकाणी काही कामानिमित्त जात असताना उभ्या असलेल्या लोखंडी पोलला स्वतःच्या मोटरसायकलने धडक दिली एकंदरीत स्वतःच्या हलगर्जीपणामुळे तो स्वतःच्या प्राणास मुकला त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नागपूर मेडिकल येथे हे उपचाराअंती मरण पावला प्राप्त कागदपत्रांनुसार वरील सदर घटनेची नोंद असून तपासाअंती सिंदेवाही पोलीस स्टेशनने आरोपी मृत्यकावर अपराध क्रमांक 48/2021 कलम 279 337 338 304 नुसार भांदवी सह कलम 184 मोटार वाहन कायदा नुसार गुन्हा दाखल केला आहे

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!