Vidarbh24News

Latest Online Breaking News

राजूर कॉलरी येथील गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

 

राजुर ( दि 29 नोव्हे ) – येथील वार्ड क्र 3 मध्ये राहणाऱ्या सुनील विजय पाईकराव वय २७ ह्याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.सुनील पाईकरावचे दि २९ ला लग्न ठरले होते. तो  एका पेट्रोल पम्पवर कार्यरत होता .सुनीलच्या साखरपुडा हा लॉकडाउनच्या झाले असे माहितीत सांगितले जात आहे . जिथे तो काम करायचा तेथील काहीच आपदा नव्हती .घरी वातावरण आनंदाचे .आता लग्नसुद्धा ठरले . लग्नाच्या तयारीसुरु झाल्या .पण अचानक घरी कुणीही नसताना त्याने गळफास घेतला .  लग्नाचा अवघ्या काही दिवसाआधी त्याने आपली जीवनयात्राच संपविली. सुनील आपल्या आई सोबत राहत होता. वडील फार पूर्वीच मयत झाले आहे. त्याच्या या आत्महत्यामुळे त्याचा आईवर व कुटुंबावर दुःखाचे  खुप मोठे डोंगर कोसळले आहे. लग्नाआधी नेमके त्याने असे का केले ? त्यामागिल रहस्याचे तपास बिट जमादार डोमाजी भादिकर करत आहे.

.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!