Vidarbh24News

Latest Online Breaking News

शिरपूर पोलिसांनी अवैध रेती तस्करांवर केली मोठी कार्यवाही,अवैध रेती तस्करांना झाली भीती निर्माण.

 

वणी :- शनिवारी पहाटे पेट्रोलिंग दरम्यान शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन लुले यांना मिळालेल्या खबरे वरून पैनगंगा नदीवरून अवैद्य रित्या रेती उत्तखनन करून वाहतूक होत आहे. अशा माहितीवरून आबई फाटा परिसरात जाऊन पाहणी केली असता ,हायव्हा क्र. एम एच २९ बि.ई- ७४७४ मध्ये 8 ब्रास रेती अं.कीं ४० हजार व आयव्हा १५ लाख असा एकूण मुद्देमाक १५ लाख ४० हजार सह आरोपी अमोल नन्दु मेश्राम (३४)रा. मोहदा,तर दुसऱ्या कारवाईत साई जिनींग जवळ शिंदोला येथे आयव्हा क्र. एम एच ३४ बीजी ८७९३ मध्ये ५ ब्रास रेती २५ हजार व आयव्हा १५ लाख आरोपी तैराम सिमून बडा (५३)रा. हनुमानगर शिंदोला, तर तिसऱ्या कारवाईत टिप्पर क्र.एम एच ३४एबी ७७१३ यामद्ये तीन ब्रास रेती १५ हजार व टिप्पर १२ लाख आरोपी शेख मुर्तजा मो हनीफ रा. मुकुटबन असा एकूण ४२ लाख ८० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून तीनही आरोपींना गुण्यात अटक करून दि.२१ नोव्हेम्बर रोजी पोलीस स्टेशन शिरपूर येथे कलम ३७९ भादंवि नुसार गुन्हा नोंद करून वणी न्यायालयात हजर केले असता,

न्यायाल्याने तीनही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. विशेष म्हणजे हे तीनही आरोपी गाळी चालक असून मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सचिन लुले, पोउनि /धावडे, अमित पाटील, अभिजित कोस्टवर यांनी केली.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!