Vidarbh24News

Latest Online Breaking News

पुरपीडित शेतकऱ्यांना त्वरित निधी उपलब्ध करून द्या तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी नेताजी एस गावतुरे, यांची मागणी

पुरपीडित शेतकऱ्यांना त्वरित निधी उपलब्ध करून द्या तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी नेताजी एस गावतुरे, यांची मागणी

विदर्भ 24न्यूज
ग्रामीण प्रतिनिधी जेप्रा/
गडचिरोली:- माहे सप्टेंबर २०२० मध्ये अतिवृष्टी व धरणाचे पाणी सोडल्यामुळे गडचिरोली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे धान ,तूर ,सोयाबीन ,कपाशी इ. पिकांची मोठी हानी झाली असून, त्यामुळे तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांनवर आसमानी संकट कोसडून शेतीची मोठया प्रमाणात नुकसान झाले,
त्याचे शासनाने आदेश काढून पंचनामे करण्यात आले, अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची घोषणा करून मदत आपल्या स्तरावर पाठवण्यात आली आहे. ती मदत जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग कऱण्यात आलेली आहे ,परंतु गडचिरोली तालुक्यातील शेतकरी मात्र या मदतीच्या अजूनही प्रतीक्षेत आहेत. पुढील काळात दसरा ,दिवाळी यांसारख्या शेतकऱ्यांचे सण आहेत ,त्या करीता सदर मदत शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी अशी तहसीलदार गणवीर साहेब यांच्याकडे मागणी चे निवेदन देण्यात आले, निवेदन देतांना नेताजी गावतुरे, दिवाकर मिसार, वसंत राऊत, ढिवरू मेश्राम,उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!