Vidarbh24News

Latest Online Breaking News

विद्युत महावितरण विभागाचा भोंगळ कारभार

येवली येथील विद्युत डि.पी. देत आहेत मृत्युला आमंत्रण

विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली/ येवली: मुख्यालयापासून १२किमी.अनंतरावर असलेल्या मौजा येवली येथील ग्रापंचायत हद्दीतील गेल्या कित्येक दिवसापासून विद्युत डी.पी. खुल्या अवस्थेत असल्याने विदयूत प्रवाह सुरू असतांना गावात तसेच गावा शेजारी असलेले डि.पी. गेल्या अनेक दिवसांपासून मृत्युला आमंत्रण देत आहेत. अनेकदा संबधित विद्युत विभागाना सूचना देऊन सुद्धा कसल्याच प्रकारची कार्यवाही केल्या जात नसल्याने गावातील लोकांना, गुरे,ढोरांना विदयूत शॉक लागण्याचा धोखा निर्माण झाला आहे. तसेच डी.पी. शेजारी असलेले झुडपी जंगलाची वाढ झाल्याने रात्री अपरात्री विदयूत खंडित होत असते, त्यामुळे विदयूत कर्मचाऱ्यांना

जिवितास सुध्दा धोका निर्माण होऊ शकतो. त्याकरिता संबंधित विद्युत विभागांनी तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी गावकऱ्यांची आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा-9422645343

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!