Vidarbh24News

Latest Online Breaking News

कोरोना काळात अथांग फाउंडेशन जी यवतमाळ तर्फे नागरिकांना अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे मोफत वाटप

 

कोरोना काळात अथांग फाउंडेशन जी यवतमाळ तर्फे नागरिकांना अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे मोफत वाटप

यवतमाळ-  वाढत्या कोरोनाच्या संक्रमणाला आटोक्यात आनणे गरजेचे आहे, त्याकरिता लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांना कोरोना बद्द्ल मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या रोगप्रतिकार शक्तीत वाढ होणे करीता अथांग फाउंडेशन ,यवतमाळ चे अध्यक्ष मा. गौरव विनोद इंगळे हे यवतमाळ येथील प्रभाग क्र 4 मध्ये घरोघरी जाऊन जनजागृती करत आहेत,

त्याच प्रकारे लोकांचे आरोग्य कसे ठीक राहील या बद्द्ल चर्चा करत आहेत, तसेच कोरोना प्रतिबंदक रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्या घरोघरी वाटप करत आहेत, समाजसेवा हीच ईश्वर सेवा आहे .

हा मंत्र उराशी बाळगून अथांग फाउंडेशन जी यवतमाळ चे अध्यक्ष मा. गौरव विनोद इंगळे हे काम नित्य करत आहेत त्या करीता त्यांनी सांगितले कि मी करत असलेल्या कामात मला मा जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ, आणि ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यांचे कडून सहकार्य आणि वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आणि त्यावरून मी हे काम आज करू शकत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!