Vidarbh24News

Latest Online Breaking News

व्याहाड बूज येथे एकाच दिवशी आढळले १८ कोरोना पॉझिटिव्ह

धक्कादायक बातमी 

व्याहाड बूज येथे एकाच दिवशी आढळले १८ कोरोना पॉझिटिव्ह

सावली तालुक्यात जूनच्या अखेरपर्यंत एकही कोरोना बाधित नव्हता. जुलै महिन्यात एक पॉझिटिव्ह रुग्ण लोन्धोलीला आढळला. त्यानंतर कोरोना बाधितांची संख्या वाढतच जात आहे. आज व्याहाड बूज येथील १८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.

एक पंचेवीस वर्षाचा युवक गडचिरोलीला जाण्यासाठी व ई-पास काढणे अनिवार्य असल्यामुळे स्क्रीनिंग टेस्ट करण्यासाठी आला. स्क्रीनिंग टेस्ट मध्ये त्याचे तापमान जास्त आढळल्यामुळे त्याची कीटने चाचणी करण्यात आली असता तो पॉझिटिव्ह आढळला. त्याच्या घरच्या लोकांची व त्याच्या संपर्कातील लोकांची चाचणी करण्यात आली असता व्याहाड बूज मध्ये आज १८ कोरोना बाधित रुग्ण आढळले. सावली तालुक्यात आज एकूण २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. पाथरी येथील एक, सामदा येथील एक  व व्याहाड बूज १८ येथील असे एकूण २० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे व्याहाड बूज हे गाव पूर्णपणे सिल करण्यात आलेले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!