Vidarbh24News

Latest Online Breaking News

ब्रम्हपुरी तालुक्यातील माजी तालुकाध्यक्षासह अनेक भाजप कार्यकर्त्यांचा पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस मध्ये प्रवेश

ब्रम्हपुरी तालुक्यातील माजी तालुकाध्यक्षासह अनेक भाजप कार्यकर्त्यांचा पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस मध्ये प्रवेश

ब्रह्मपुरी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष यांच्या सह अनेक कार्यकर्ते अनेक दिवसांपासून पक्षा अतर्गंत नाराजीचा सूर पहावयास मिळत होते. पण आज अचानक पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भाजपा माजी तालुकाध्यक्ष नानाजी तुपट, माजी शहराध्यक्ष जगदीश तलमले, जितेंद्र ठाकरे उपसरपंच नांदगाव,भुषण भोयर युवा नेते, अविनाश गेरडे गांगलवाडी,लव्हाजी बांडे माजी उपसरपंच नांदगाव, रमेश बावनकुळे कुर्झा, संतोष ढोरे,प्रविण राऊत, सिताराम ढोरे, गोवर्धन डांगे,चुनीलाल राऊत, ओमप्रकाश पिल्लारे, दिलीप ठाकरे,प्रमांनंद बगमारे,धम्मदिप डांगे,पंढरी राऊत,शालिक फंटीग , जागेश्वर राऊत, आदींनी नागपुर येथे कमलाई निवास येथे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
यावेळी चंद्रपूर ग्रामिण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे,ब्रह्मपुरी तालुका क्रॉग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, डॉ.राजेश कांबळे जि.प.सदस्य, विलास विखार नगरसेवक ब्रम्हपुरी, डॉ. नितीन उराडे नगरसेवक ब्रम्हपुरी, उत्तम बनकर रूई आदी मान्यवर उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!