Vidarbh24News

Latest Online Breaking News

*चर्मकार समाजातर्फे विविध मागण्यांचे निवेदन सादर.*

Featured Video Play Icon

*चर्मकार समाजातर्फे विविध मागण्यांचे निवेदन सादर.*

  1. वणी: चर्मकार समाजातील चप्पल व गटई कारागीरांना त्वरित अर्थिक मदत मिळावी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर हल्ला केलेल्या आरोपींना कठोर शासन मिळावे यासाठी “राष्ट्रीय चर्मकार महासंघ (वणी विभाग)व संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी (वणी)जिल्हा यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले.
    कोरोनाच्या प्रदूर्भावाने लॉकडवूनमूळे चर्मकार गटाई कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे,म्हणून शासनाने त्यांना आर्थिक मदत घ्यावी. व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील राजगृह वाचनालयाची तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी यासाठी वणी उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.त्यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणी विभागातील पदाधिकारी व संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच चे सदस्य उपस्थितीत होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!