Vidarbh24News

Latest Online Breaking News

भूमिपुत्र युवा ऐकता बहु .संस्था चे वतीने _वीज पडून म्रुत्यु पावलेल्या शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात 

भूमिपुत्र युवा ऐकता बहु .संस्था चे वतीने _वीज पडून म्रुत्यु पावलेल्या शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात

भूमिपुत्र युवा ऐकता बहु. संस्थेचे वतीने जगाचा पोशिंदा आपला शेतकरी श्री. शंकर भाऊ वैद्य रा. शेनगाव या आपल्या शेतकरी बांधवाचा शेतात वीज पडून मृत्यू झाला व त्याच्या कुटुंबावर एक मोठा काळाचा आघात झाला त्याच्या कुटुंबाला या दुःखातुन सावरण्यासाठी भूमिपुत्र युवा बहु .संस्था चंद्रपुर चे वतीने *तीस हजार रुपये मदत निधी म्हणून धनादेश वितरित करण्यात आला.
आपल्या या शेतकरी कुटुंबावर आलेलं दुःख तर खूप मोठे आहे . परंतु आपली संस्था एक सामाजिक बांधिलकी जोपासून खूप वर्षांपासून शेतकरी बांधवांचे कुटूंबाला आर्थिक मदत करीत आहे.म्हणूनच आमचे भूमिपुत्र संस्थेचे वतीने एक छोटीशी मदत करण्यात आली
या वेळेस भूमिपुत्र संस्थेचे पदाधिकारी तसेच सदस्यांची ऊपस्थिती होती.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!