Vidarbh24News

Latest Online Breaking News

हत्तींनी धान पिकांत माजवला कहर

गडचिरोली:मुख्यालया पासून जवळच असलेल्या जेप्रा, राजगाटा माल , दिभणा या परिसरात दोन दिवसापासून रानटी हत्तीचा कळप आला असून,ह्या कळपाने धान शेतीत धुमाकूळ घालून परिसरातील अनेक हेक्टर धान पीक पायदळी तुडवून उध्वस्त केले आहे

यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून वनविभाग प्रत्येक्षात शेतकऱ्यांच्या जमिनीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी .अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य नेताजी गावतूरे व गावातील शेतकऱ्यांची आहे. यावर वनविभाग काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!