Vidarbh24News

Latest Online Breaking News

किसान विद्यालयात शिक्षकदिन साजरा

गडचिरोली:जेप्रा येथील किसान विद्यालयात ५सप्टेंबर रोजी भारताचे द्वितीय राष्ट्रपती डॉ,सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिन शिक्षक दिनम्हणून ,सांस्कृतिक विभागाद्वारे, स्वयंशासन घेऊन साजरा करण्यात आला. यामध्ये वर्ग ५ते १० च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन १ दिवसाचेशालेय व्यवस्थापन आणि वर्ग शिक्षक म्हणून योजना राबविली.

मूल्यशिक्षण च्या तासीकेत मालार्पण पारपडले १दिवसीय मुख्याध्यापक निखील टेकाम यांनी प्रतिमेला मालार्पण केली, लिपीक, अनुष्का लाटेलवार तथा स्वयंशासनशिक्षक, निलीमा निकुरे, मानसी भुरसे, दिशा शेंडे, दिया शिंगाडे, अंजू हजारे, समीश्रा मेश्राम जान्हवी जेंगटे, ज्ञानेश्वरी लेनगुरे, सुहाना कुनघाडकर, ऋतूजा गेडाम, मानसी निकुरे,सिमरन लेनगुरे, भाग्यश्री चौधरी, मृणालि८ सहारे, श्रेया अलोणे,हर्षित देवतळे, सोनाली मोंगरकर, प्रणाली शेंडे, दिपाली नैताम, शिवानी मडावी, जान्हवी मल्लेलवार, वाढणकर, वैष्णवी धंदरे, मिना लेनगुरे, सलोनी कोरटवार,मृनाली भूरसे, संजीवनी अलोने, मोहीनी मरपल्लीवार,समीक्षा मडावी, वैष्णवी धंदरे, समीक्षा मेश्राम, प्रतीक जेंगटे,तर शारीरिक शिक्षक यामीना लेनगुरे, शिपाई -अक्षरा मोंगरकर वैशालीबावने,नैतीक मडावीचेतन खेडेकर,यश मेश्राम,यांनी भूमिका पार पाडली.या कार्यक्रमात मद्ये विद्यालयातील सर्व शिक्षकांच्या देखरेखीत निरीक्षणात वरील कार्यक्रम राबविण्यात आला

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!