Vidarbh24News

Latest Online Breaking News

रानडुक्करच्या हल्ल्यात युवक जखमी

रानडुकरांचा हल्ल्यात युवक जखमी झाल्याची घटना मंगळवार दि ०८-०८-२०२३ ला दुपारी २ वाजता च्या सुमारास घडली जखमीचे नाव अंकुश विलास शेट्टे वय २६ वर्षे असे आहे अंकुश शेट्टे हे लोढोली येथील रहिवासी आहेत तो गाई बैल शेळ्या घेऊन चिजडोह कडे चारण्यासाठी घेऊन गेले असता अचानक रानटी डुकराचा झुडुप आला त्यानी अंकुश शेट्टे त्यांचेवर हल्ला चढविला अंकुश शेट्टे जखमी झाला त्याला प्रा आरोग्य केंद्र लोढोली येथे भरती करण्यात येवुन उपचार करण्यात आले पुढील उपचारासाठी सावली ग्रामीण रुग्णालयात येथे पाठविण्यात आले असुन वनविभागा माहीती देण्यात आली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!