Vidarbh24News

Latest Online Breaking News

*माजी पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे कवठी येथील दोन नागरिकांना आर्थिक मदत*

*मा.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार हे गोरगरीब जनतेचे कैवारी– नितीन गोहाणे, अध्यक्ष, सावली तालुका काँग्रेस कमिटी*

कवठी प्रतिनिधी

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात मागिल कित्येक वर्षांपासून जनसेवा हिच खरी ईश्वर सेवा म्हणून माजी मंत्री,विद्यमान आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार हे कॅन्सरग्रस्त,गरीब लोकांना आर्थिक मदत करतात

सावली तालुक्यातील कवठी येथे
२ लोकांना आर्थिक मदत देण्यात आली त्यात शामसुंदर तुकाराम कोसरे यांचे दोन्ही डोळे निकामी झाले,ते अत्यंत गरीब व घरातील कमवते व्यक्ती आहेत.त्यांना ऑपेरेशन साठी मदत देण्यात आली.व गिरमाजी विठोबा पाल हे शेतात काम करताना सर्पदंशाने मृत पावले, मरणोपरांत त्यांचा कुटूंबियांना आर्थिक मदत करण्यात आली.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुकाध्यक्ष नितिन गोहने यांनी तात्काळ माजी मंत्री,व विद्यमान आमदार लोकनेते श्री.विजयभाऊ वडेट्टिवार यांच्याशी संपर्क साधून आर्थिक मदत वरील लोकांना मिळवून दिली.सदर मदत सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे,कवठीच्या सरपंच कांताबाई बोरकुटे,उपसरपंच विलास बट्टे यांच्या हस्ते देण्यात आली.मदत देताना ग्रापं सदस्य राकेश घोटेकार, संगिता पाल ग्रा.कॉं.अध्यक्ष गंगाधर येलमुळे,उसेगावचे उपसरपंच सुनील पाल,प्रकाश घोटेकार,हिरापूरचे उपसरपंच शरद कन्नाके,तुळशीदास बट्टे, वी.वी.सह.संचालक मुखरु पा. गोहणे, कमलेश गेडाम, किशोर बोरकुटे,रामदास गोहने, व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!