Vidarbh24News

Latest Online Breaking News

*वीज पडून संपूर्ण कुटुंब ठार ; मृतांमध्ये आई – वडिल दोन मुलींचा समावेश

*वीज पडून अख्खे कुटूंबच ठार ;

देसाईगंज (वार्ता) :-
वडसा-कुरखेडा मार्गावरील दुग्ध डेअरी (तुळशी फाटा) जवळ वीज पडून अख्खे कुटूंबच ठार झाल्याची घटना दि. २४ एप्रिल २०२३ ला सायं. ५.०० वाजताच्या सुमारास घडली. भारत लक्ष्मण राजगडे (३२) संगीतकार रा. आमगांव ता. देसाईगंज व त्याची पत्नी सौ. अंकिता भारत राजगडे (३०). कु. देव्यांशी भारत राजगडे वय – ०४
कु. मनस्वी भारत राजगडे वय – ०२ हे चौघेही गरगळा येथुन लग्न लावून येत असताना मार्गातच हलक्या पावसाची सुरुवात होऊन वीज कडाइने सुरू झाले. वीज कडाडत असल्याने राजगडे यांनी दुग्ध डेअरी जवळ एका झाडाच्या खाली आसरा घेतला असता

अचानक वीज अंगावर पडल्याने राजगडे कुटूंबातील चारही जण जागीच मृत्युमुखी पडले.याबाबत दसाईगंज पोलीसांनी घटनास्थळ गाठून चारही जणांचे शव उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रूग्णालय देसाईगंज येथे पाठविले पुढील तपास पो.नि. रासकर यांचे मार्गदर्शनात सुरु आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!