Vidarbh24News

Latest Online Breaking News

*धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आचार, विचार, संस्कारांची निर्मित होते – खासदार अशोकजी नेते

चामोर्शी: श्री.श्री.बासंती दुर्गा पूजन द्वितीय वार्षिक महोत्सवी रेगडी येथील दुर्गा पुजा निमित्ताने खासदार अशोकजी नेते यांनी भाविक्तांना संबोधित करतांना मागील दोन वर्ष कोरोणाच्या महामारी ने अशा पद्धतीचे धार्मिक पूजन महोत्सव झालेले नाही.

या कोरोणामुळे माणसाची माणुसकी सुद्धा हरवून गेली होती.त्यामुळे अशा धार्मिक पूजनाचे आयोजन करणे गरजेचे असून आजच्या काळाची गरज आहे.धार्मिक कार्यामुळे एकाग्रता, मनाचे चिंतन, मन उत्साहीत, प्रफुलित,आनंदित, राहतो.अशा या धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आचार,विचार,संस्काराची निर्मिती होते.असे प्रतीपादन खासदार अशोकजी नेते यांनी द्वितीय वार्षिक महोत्सवी दुर्गा पुजन कार्यक्रमाच्या प्रसंगी केले.

यावेळी खासदार अशोकजी नेते यांचे श्री.श्री.बासंती दुर्गा मंडळातील लोकांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

याप्रसंगी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते, प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्निल वरघंटे, माजी. जि.प. सदस्य नामदेवराव सोनटक्के,बंगाली समाज आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा,आदिवासी आ.तालुकाध्यक्ष विलास उईके,सरपंच प्रभाती वैद्य, विरेंद्रनाथ बिशवास सर,सोमनाथ वैद्य, सुरेश कोंडू, अनिल मलिक,नितीन मंडल उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!