Vidarbh24News

Latest Online Breaking News

*विधी प्रथम सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी…*

*विधी प्रथम सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी…*

विधी तिसर्‍या व पाचव्या वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी दि 14/02/2023 पासून होणाऱ्या विधी प्रथम सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी निवेदन दिले असून, या निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांनी सांगितले की, 3 वर्षांच्या प्रवेशासाठीची शेवटची संस्थात्मक फेरी 10 डिसेंबर 2022 रोजी संपली व 5 वर्षांच्या प्रवेशासाठीची शेवटची संस्थात्मक फेरी 8 डिसेंबर 2022 रोजी संपली.
विद्यापीठाच्या नियमानुसार परीक्षा ९० दिवसांचा कालावधी संपल्यानंतर व्हायला पाहिजे होती. तथापि, 8 व 10 डिसेंबर 2022 पासून ते 14 फेब्रुवारी 2023 दरम्यानचा कालावधी 3 महिन्यांचा पूर्ण होत नसल्याने विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे.? यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा वेळापत्रक पुढे ढकलण्यात यावी करीता *गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा विभाग प्रमुख यांना* निवेदन देण्यात आले व यावर विचार करण्याची विनंती केली आहे. यावेळी विधी अभ्यासक्रम 3 वर्ष व 5 वर्ष शिक्षण प्रथम वर्षाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी आदी उपस्थित होते…

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!