Vidarbh24News

Latest Online Breaking News

राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड-19 लसीकरनाची सुरुवात

★वणी पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे यांनी सुद्धा  कोविड19 लसीकरण केंद्र उद्घाटन प्रसंगी लस घेतली व समस्त जनतेला देखील लस घेण्याचे आवाहन केले.

वणी तालुक्यातील वणी( ग्रामीण रुग्णालय), शिरपुर, कायर व राजुर या (प्राथमिक आरोग्य केंद्रात ) लस उपलब्ध करण्यात आलेली आहे व ही सुरक्षित असल्याने तरी सर्वानी लाभ घ्यावे असे मनःपूर्वक आवाहन…

वणी (22.मार्च ): राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.संजीवरेड्डी बोदकूलवार यांच्या हस्ते उद्घाटन करून लसीकरनास सुरुवात करण्यात आली.सार्वजनिक आरोग्य विभाग,यवतमाळ तर्फे जिल्ह्यात कोविड-19 लसीकरण प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरुवात झाली आहे.

वणी पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे यांनी लस घेत असलेला क्षण…..

या अनुषंगाने राजूर येथे आमदार मा.संजीवरेड्डी बोदकूलवार यांच्या हस्ते उद्घाटन करून सोहळा पार पडला. उद्घाटननीय भाषणात राजूर ग्राम पंचायत चे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्यांचे अभिनंदन केले व गावकऱ्यांनी कोविड लस घेण्याचे आव्हाहन केले.लगेच सामान्य जनतेस लसीकरण सुरू झाले.उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून वणी पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे,

राजूर ग्राम पंचायत सरपंच विद्या पेरकवार,उपसरपंच अश्विनी बलकी, जिल्हा परिषद सदस्य संघदिप भगत, वणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गायणार साहेब,वणी तालुका आरोग्य अधिकारी विकास कांबळे,पं. स.वणी माजी सभापती वसुंधरा गजभिये,माजी पं. स. सदस्य अशोक वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

आठवड्यात सोमवार,बुधवार,शुक्रवार या 3 दिवस लसीकरणाचा लाभ 60 वर्ष वरील नागरिकांनी घ्यावा, सोबत आधार कार्ड आणावे,तसेच मास्क लावून,सोशिअल डिस्टन्स पालन करावेअसे आव्हाहन प्राथमिक आरोग्य केन्द्र,राजूर अधिकार डॉ. चिखलीकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी घाडगे ,कोयरे ,गजभे ,बलकी रेड्डीवार ,

राजुर गावातील शिक्षक प्रकाश तालावार यांनी देखील लस घेत टिपलेले क्षण

 

अंकलवार सिस्टर,रुईकर सिस्टर,साखरे सिस्टर,मांडवकर सिस्टर,खामनकर सिस्टर,हस्ते , कुचनकर , सुनील तांबेकर सर्व कर्मचारी व आशा सेविका यांनी सहकार्य केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!