Vidarbh24News

Latest Online Breaking News

कायर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे  covid-19 लसीकरणाचे उदघाटन 

कायर ( 18 मार्च):– वणी तालुक्यातील कायर येथे लसिकरणाला सुरुवात झाली आहे .त्यात आता पर्यंत जवळपास 100 लोकांना लस देण्यात आली. सविस्तर  वृत्त असे की ,प्राथमिक आरोग्य केंद्र कायर येथे covid-19 लसीकरणाची सुरुवात आज दिनांक 17.3 .2021 सकाळी 9 वाजेपासून सुरू झाली आहे.

covid-19 चे लसीकरणाचे उद्घाटन मंगला दिनकर पावडे जिल्हा परिषद सदस्य व रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष यांनी केले तसेच राजेश गायनर (गटविकास अधिकारी पंचायत समिती वणी),डॉ.विकास कांबळे( तालुका आरोग्य अधिकारी वणी) ,डॉ.अमित शेंडे (वैद्यकीय अधिकारी कायर) नितीन दखणे, सरपंच कायर डॉ .प्रवीण वरारकर ,अमिना बेगम शेख याकुब पठाण ,रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य उपस्थित होते.ज्येष्ठ नागरिकांना कोविळची लस देण्यात आली. तसेच ज्यांची नोंदणी झाले नाही ,अशा व्यक्तींना सुद्धा नोंदणी करून लस देण्यात येत आहे.तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येते की , सर्वानी लसीकरणाचा उपभोग करण्यात यावा. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस .डी. सानम , ए .व्ही मेश्राम, एस.ए. फुलमाळी, डी.आर. गजभिये ,पुनम बल्की, विलास पारलेवार ,आशा गटप्रवर्तक सुनील जांभूळकर ,विनोद किनाके, तसे सरला पसेरकर ,सिंधू गुरनुले व माधुरी निकोडे अशा स्वयंसेविका हजर होत्या.

.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!