Vidarbh24News

Latest Online Breaking News

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कवठी येथे “जागतिक महिला दिन” साजरा..

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कवठी येथे “जागतिक महिला दिन” साजरा..

“जागतिक महिला दिन” निमित्ताने आरोग्य शिबिराचे आयोजन…

दिनांक 8 मार्च 2021 ला प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कवठी येथे “जागतिक महिला दिन” साजरा करण्यात आला. “जागतिक महिला दिन”निमित्ताने आरोग्य विषयी माहिती, कॅच द रेन, स्वच्छेतेविषयी मार्गदर्शन, तसेच आरोग्य शिबीर घेण्यात आला.                                               या कार्यकमाला  ग्रामपंचायत कवठी चे सरपंच सौ. कांताबाई बोरकुटे, उपसरपंच श्री. विलास पा. बट्टे, तसेच ग्रा.पं. सदस्य सुनीलभाऊ कुळमेथे, राकेशजी घोटेकर, सौ. संगीताताई पाल, सौ. डिम्पलताई धोटे, सौ. रंजनाताई बोरकुटे, तसेच सचिनजी सिडाम पो. पा. कवठी, तं. मु . स. अध्यक्ष टिकारामजी म्हशाखेत्री, संजयभाऊ घोटेकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर श्री. गोबाडे सर, देवगडे सर, आरोग्य सहा. ठिकरे सर, सी.एच.ओ. वनकर मॅडम, आरोग्य सेवक, कांबडी सर, भांडेकर सर, आरोग्य सेविका सौ. मेंढारकर मॅडम, आशा वर्कर सौ. गेडाम मॅडम, सौ. गोहणे मॅडम, अंगणवाडी सेविका सौ. राऊत मॅडम, सौ. कोसरे मॅडम उपस्थित होते.  या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोबाडे सर, देवगडे सर, ठिकरे सर, वनकर मॅडम, संगीताताई पाल, रंजनाताई बोरकुटे, सुनीलभाऊ कुळमेथे इत्यादीनी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन नेहरू युवा केंद्र चे समन्वयक मंगेशजी राजुरकर यांनी केले तर प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन ठिकरे सर यांनी मानले. तसेच या कार्यक्रमाला गावातील महिला, पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!