Vidarbh24News

Latest Online Breaking News

रवि रेभे (उपाध्यक्ष) वणी व्यापारी आघाडी भाजपा तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त प्रत्यक्ष भेट देऊन महिलांच्या केला सत्कार

वणी( 9.मार्च ) :- 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र महिलांचा विशेष असा गौरव करत असताना वणी येथे वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या  महिलाचां सत्कार करण्यात आला. महिलांचा विशेष सत्कार ( स्वातंत्र संग्राम सैनिक स्वर्गीय प्रल्हादपंत कृष्णाराव रेभे यांचे सुपुत्र) रवि रेभे उपाध्यक्ष व्यापारी आघाडी भाजपा वणी तर्फे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.शहरातील कर्तुत्ववान, सक्षम, प्रबळ तसेच कोरोना काळात सर्वांचे रक्षण करणारे कोरोना योद्धा म्हणूनही शहरातील महिलांसाठी रवी रेभे यांनी पुढाकार घेऊन स्वतः त्यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन त्यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन जंगी सत्कार केला.

वणी शहरातील कोरोना योद्धा महिला म्हणून वणी पोलिस स्टेशनचे ए. पी .आय सौ.मायाताई चाटसे ,शांतता कमिटीच्या सदस्या मंगला झिलपे , ग्रामीण रुग्णालयाचे वरिष्ठ सेविका भगतताई ,सुवर्णकार समाजाचे महिला अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्ता सौ.मंदाताई बांगरे तसेच वणीतील मकरुँन शाळेच्या कर्तुत्ववान व निडर मुख्याध्यापिका श्रीमती शोभना व जया रोगे वणी पोलीस स्टेशनचे कांस्टेबल यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.कोरोना काळातही असा उपक्रम त्यांनी हाती घेतला या उपक्रमांमुळे वणी शहरात जोरदार चर्चा देखील सुरु आहे.यावेळी उपस्थिती म्हणून राकेश सवंत्सरे (माहिती अधिकार व पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष) , शारिक शेख ( मा.अ. प.सं समिति सहसचिव ) व नितिन बिहारी (व्यापारी आघाडी सचिव भाजपा ) हे सर्व उपस्थित होते.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!