Vidarbh24News

Latest Online Breaking News

दुचाकी- ट्रक अपघातात राजूर येथील एक युवक जागीच ठार

राजुर (31डिसें .) :- मंदर येथे ट्रक -दुचाकी अपघातात राजूर येथील एक युवक जागीच ठार झाल्याची घटना मंदर जवळ घडली आहे.दिनेश शंकर कंडे (28) रा. राजूर (कालरीअसे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.दिनेश हा आपली मोटर सायकल क्र. MH- 29 Z 5090 ने दुपारी 2:30 वाजताचे दरम्यन चंद्रपूर मार्गे जात असतांना मंदर जवळ ट्रक क्र. MH-34 AB 8978 ने धडक झाली.या अपघातात दिनेश चा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती वणी पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.घटना पंचनामा करून मृत्यूदेह शवविच्छेदन करण्यासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

शवविच्छेदन करून मृत्यूदेह नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आला. पुढील तपास जमादार बोरनारे करीत आहे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!