Vidarbh24News

Latest Online Breaking News

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडून गुणवंतांचे कौतुक

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडून गुणवंतांचे कौतुक

चंद्रपूर : अलीकडेच १० वि १२ वि च्या निकाल जाहीर झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी भरघोष गुण पटकाविले आहे. त्यांच्या या गुणांचे कौतुक करण्यासाठी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचे कौतुक केले.

वरोरा येथील १० मधील सिबीएससी मधील मयूर काहूरके – ९८. ६ %, श्रुवी माहूरकर – ९८.%, माणशी पुसदेकर – ९७.%, रोहित जाजु – ९२.% तसेच १२ वि मधील गिरीष देव – ९४.%, अंकिता झाडे – ९३.०७ % ह्यांच्या यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी  वरोरा शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी विलास टिपले, वरोरा तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी मिलिंद भोयर,  वरोरा तालुका सचिव काँग्रेस कमिटी मनोहर स्वामी,  सभापती कृ.उ.बा.स.वरोरा राजेंद्र चिकटे, उपसभापती, कृ.उ.बा.स.वरोरा देवानंद मोरे, राजू महाजन,विकास डांगरे, बदकी, संचालक, कृ.उ.बा.स.वरोरा, संजय घागी, राजू मिश्रा,विनोद भोयर,यशोदा खामणकर, प्रिया भोयर, ग्रा.पं.सदस्य, बोर्डा, शरद आसुटकर, प्रदीप उरकुडे, सर्व ग्रा.सदस्य बोर्डा व गुणवंत विद्यार्थ्यांचे आई- वडील व आप्तेष्ट उपस्थित होते

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!