Vidarbh24News

Latest Online Breaking News

चीमुकलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीवर कठोर शिक्षा करा अन्यथा आंदोलन..

चीमुकलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीवर कठोर शिक्षा करा अन्यथा आंदोलन..

अखिल भारतीय मादगी समाज संघटना चंद्रपुर ची मागणी..

विदर्भ 25 न्यूज़
जिल्हा प्रतिनिधी/ चंद्रपुर:-सावली तालुक्यातील पथारी गावात दोन वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची माणुसकीला काळीम फासणारी घटना घडली. माणसाच्या मनाला हेलावून टाकनाऱ्या या घटनेचे सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत असून त्या नाराधामावर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन अखिल भारतीय मादगी समाज संघटना चंद्रपुर तर्फे देण्यात आले. समाजात दिवसेंदिवस बलात्काराचे प्रकरण समोर येत आहे. आधुनिक युगात मुलींना बाहेर जाऊन आपले जीवमान सुधारण्याची वाव या काळात आपल्या जीवावर बेतले आहे. एक वर्षाच्या मुली पासून तर सत्तर वर्षाच्या वृध्द महिलेवर अत्याचार होताना दिसून येत आहे. अशीच माणुसकीला काळीमा फासणारी घटना सावली तालुक्यातील पथारी गावात घडली. दोन वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने. सर्वत्र या घटनेचे निषेध व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेने संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशा नराधमा विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी व पीडितांना न्याय मिळावा या मागणीसाठी अखिल भारतीय मादगी समाज संघटना चंद्रपुर तर्फे पाथरी येथे घडलेल्या घृणास्पद कृत्याच्या दोशीला कठोर शिक्षा सुनावली जावी यासाठी निवेदन देताना श्री. जयदेवजी त्रिशूलवार,
श्री. सूनीलभाऊ त्रिशूले,श्री.दिलीपभाऊ ईग्रवार,श्री.बाबासाहेब पारखी,श्री.बाबळुभाऊ आक्केवार,श्री.महादेवभाऊ कोकमवार, यानी जील्हाधिकरी तसेच पोलिस अधीक्षक यांना निवेदन देताना उपस्थित होते. पोलिस अधीक्षक यांनी दोशिला कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन दिले.आरोपीवर योग्य कार्यवाही न झाल्यास समस्त मादगी समाज रस्त्यावर येऊन आंदोलन करेल . आंदोलनादरम्यान शासनाची कुठलाही हानी झाल्यास त्यास सर्वस्वी शासनच जबाबदार राहील असे आवाहन संघटनेच्या मध्यमातूण केले आहे.

संपर्क-9422645343

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!