Vidarbh24News

Latest Online Breaking News

गडचिरोली जिल्हयात एकाच दिवशी ७२ एसआरपीएफ जवानांसह एकाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह..

गडचिरोली जिल्हयात एकाच दिवशी ७२ एसआरपीएफ जवानांसह एकाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह..

एकुण कोरानाबाधित रूग्ण २७९ तर आतापर्यंत ११३ रूग्ण झाले कोरोनामुक्त ,सध्या सक्रीय कारोनाबाधित रुग्ण१६५,

विदर्भ 24 न्यूज
जिल्हाप्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हयात ७२ एसआरपीएफ जवानांसह पोलिस विभागातील मुंबईहून परतलेला एकाचा समावेश आहे.आज नव्याने ७३ कोरोनाबाधितांची नोंद झाली असुन.या सर्वाना जिल्हयात दाखल झाल्यानंतर संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते असे आरोग्य विभागाने कळविले आहे. यामुळे जिल्हयातील सक्रीय कोरोनाबधितांची संख्या आता १६५ झाली आहे तर एकुण कोरोनाबाधितांची संख्या २७ ९ वर पोहचली आहे.आतापर्यंत १३३ कारोनाबाधितांनी यशस्वीरित्या मात केली आहे त्यामूळे त्यांना दवाखाण्यातून सुट्टी देण्यात आली आहे. आज सकाळच्या सुमारास वडसा येथील एसआपीएफ चे ४ जवान कोरोनामुक्त झाले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!