Vidarbh24News

Latest Online Breaking News

एका अंड्यामध्ये दोन गारी…….

आश्चर्याची बातमी

उपरी:- उपरी या गावामध्ये, आश्चर्य चकित करण्यासारखी गोष्ट………..
एका अंड्यामध्ये दोन गारी…….

उपरी या गावातील श्री. मोरेश्वर कोठारे याचे घरी आज तारीख १७/०७/२०२० रात्रो ९:०० वाजता जेवणात अंडे बनवण्यात आले, जेवण करता वेळेस अंड्याचे निरीक्षण केल्या नंतर काय…. प्रत्येक अंड्या मधे दोन गारी…….

आज शुक्रवार असल्या करणी घरी अंडे बनवावे या उद्देशाने श्री. मोरेश्वर कोठारे यांचा लहान मुलगा शुभम कोठारे हा सायंकाळी श्री. विलास पोरेडिवार यांच्या दुकान मधून १२ अंडे खरेदी करून घरी आणल्या नंतर त्याची भाजी बनवण्यात आली नंतर जेवण करते वेळेस बघतात तर काय…. एका अंड्या मधे दोन गारी… १२ अंडे खरेदी केले असता त्यातील ११ अंड्या मधे दोन गारी भेटलेल्या आहेत… त्यातील फक्त १ अंडा हा साधरण होता . आजपर्यंत अजूनही अस कधी घडलं नसेल अशी घटना उपरी या गावात घडली आहे. ही गोष्ट जेव्हा लोकांच्या कानावर पडली तेव्हा लोकांना विश्वास वाटत नव्हता. प्रथमच अशी घटना घडली आहे. लोकांचं अस म्हणणं आहे की हे अंडे… बनावटी सुद्धा असू शकतात, सर्वांनी याची नोंद घ्यावी, आणि असे आढळल्यास त्वरित कारवाही करावी.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!