दोन वर्षाच्या मुलीवर बलत्कार
धक्कादायक बातमी
दोन वर्षाच्या मुलीवर बलत्कार
पाथरी :- पाथरी येथील जितेंद्र मेश्राम या इसमाने अगदी दोन वर्षाच्या मुलीवर बलत्कार केला. दिनांक १७ जून ला अंगणात खेळत असलेल्या मुलीवर आपल्या स्वतच्या घरात नेऊन बलत्कार केला. काल रात्रोच अपराध्याला पोलिसनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.