महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी यूनिअनची कार्यकारी गठित
तालूका अध्यक्षपदी खुमेश हर्षे तर सचिव पदी गुरूदेव नैताम नियूक्ती.
महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी यूनिअन NGP 4511 ची तालूका गडचिरोलीची सभा ग्रामसेवक भवन गडचिरोली येते मारोती पूल्लीवार जिल्हा अध्यक्ष नेताजी गंडाटे जिल्हा सचिव गूरूदेव झरकर कोषाध्यक्ष यांचे उपस्थितित घेण्यात आली

त्यात खूमेश देविदास हर्षे गडचिरोली तालूका अध्यक्ष व गूरूदेव नैताम यांची सचिवपदी बिनविरोध एकमताने नेमणूक करण्यात आली..
सभेला समस्त ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.



