Vidarbh24News

Latest Online Breaking News

पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या सावली तालुका कार्याध्यक्षपदी प्रशांत तावाडे यांची नियुक्ती*

*सावली* पर्यावरण संवर्धन व विकास समिती ,महाराष्ट्र राज्य ,ही समिती संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे,या समितीच्या माध्यमातून पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असलेल्या व्यक्तीला समिती मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्या जाते,असेच सावली शहरातील निसर्ग प्रेमी प्रशांत तावाडे यांची या समितीच्या सावली तालुका कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली , सदर नियुक्ती हि पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष डी.के.आरीकर यांनी केली आहे.

प्रशांत तावाडे शहरात स्वच्छता व वृक्ष लागवडीचे काम करीत असतात ,सामाजिक कार्यासोबतच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी ते ‘झाडे लावा ,झाडे जगवा ‘संदेश देतात,त्यांच्या आचरणात सेवाभावी वृत्ती असल्याने या पदावर.त्यांची नियुक्ती करण्यात आली,
वनविभाग कार्यालयाच्या परीसरात प्रशांत तावाडे यांना नुकताच नियुक्ती पत्र देण्यात आले, सदर नियुक्ती बद्दल त्यांचे सावली वासियांनी अभिनंदन.केले.आहे…

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!