Vidarbh24News

Latest Online Breaking News

भरधाव वेगाने दुचाकीस्वार जागीच ठार

सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी गावाजवळच्या पथकर नाक्या जवळ आज  दि. ९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी  ८.३० ते ९.३० च्या सुमारास दुचाकीस्वाराचे  भरधाव वेगाने दुचाकी चालवत असताना त्यचे नियंत्रण सूटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाला मोटरसायकल ची जोरदार धडक बसली. व जागीच ठार झाला सदर दुचाकीस्वाराचे  नाव विनायक कोरांगे रा. महादवाडी वय अंदाजे ४५ वर्षे असे आहे.  सदरची माहिती प्राप्त होताच सिंदवाही पोलीस घटनास्थळी पोहोचले सदर इसम सबंधित परिसरातील रहिवासी असल्याने परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत .

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!