Vidarbh24News

Latest Online Breaking News

रुग्णांना फळ वाटप करून केला वाढदिवस साजरा

रुग्णांना फळ वाटप करून केला वाढदिवस साजरा
अखिल भारतीय मादगी समाज संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अनिल बोटकावार यांनी आपला 46 वा वाढदिवस ग्रामीण रुग्णालय सावली जिल्हा चंद्रपूर येथे रुग्णांची रितसर विचारपूस करून त्याना फळवाटप करून साजरा करण्यात आला.
वाढदिवस खूप जन आपआपल्या परीने साजरा करतात, मोठमोठ्या पार्टी करतात पण यात अनिलभाऊ अपवाद आहेत… अनिलभाऊंनी आपला मुलीचा वाढदिवस केक कापून करण्यापेक्षा शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून साजरा केला. आपल्या कल्पक बुद्धीचा वापर करून काहीतरी वेगळं करण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतात. त्यानी सामाजिक जाणिवेतून एक समाजापुढे व इतरांना एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

यावेळी आकाश आलेवार प्रदेश सचिव, रमेश लाटेलवार तालुका अध्यक्ष सावली, रुपचंद लाटेलवार प्रसिध्द प्रमुख तथा मिडियाप्रमुख, सुनिल कोरेवार सामजिक कार्यकर्ता उषा कोरेवार महिला कार्यकर्ती प्रामुख्याने उपस्थित होते….

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!