न्यायालयीन बार रूममध्ये भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी*..
*न्यायालयीन बार रूममध्ये भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी*..
दिनांक १६ एप्रिल
सावली- न्यायालयीन बार रूम येथे परमपूज्य, महामानव,भारतरत्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दिप प्रज्वल व पुष्पहार अर्पण करून कोटी कोटी अभिवादन करण्यात आले.

यावेळी ऍड. बी. टी. लाडे,अध्यक्ष तथा ऍड. सत्यवान गुरनुले, उपाध्यक्ष,तालुका वकील संघ सावली,इतर वकील सदस्य, वकील कारकुन व पक्षकार उपस्थित होते.




